तुला काय वाटते

Photo: एक प्रेमळ विनोदी सत्य:
मुलगा जेव्हा चूक करतो तेव्हा मुलगी त्याच्यावर
ओरडते....!!!
मुलगा बोलतो "सॉरी"
.
मुलगी जेव्हा चूक करते तेव्हा मुलगा तिच्यावर
ओरडतो....!!!!
मुलगी रडायला लागते
मग मुलगाच परत बोलते"सॉरी"...!!!तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते......
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.....
पण विरहाची भीती वाटते...♥

तुझ्या सोबत चालावेसे वाटते....
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते...♥

तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते....
पण पापण्या मिटण्याची वाटते....♥

तुला ब...ाहुपाशात घ्यावेसे वाटते...
पण मिठी चुकण्याची वाटते...♥
तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते...
पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते...♥

आता तुच साग सखी....
हे प्रेम आहे की मॆत्री...
तुला काय वाटते. ..♥
तुला काय वाटते तुला काय वाटते Reviewed by Hanumant Nalwade on June 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.