Photo: तु जेव्हा हसतेस, आणखीन सुंदर दिसतेस
तु जेव्हा रुसतेस, भलतीच प्रेमळ दिसतेस

तु जेव्हा फुगतेस, काटकोनात बसतेस
तु जेव्हा शांत बसतेस, फारच रागीट दिसतेस

तु जेव्हा लाजतेस, माझ्या मनात बसतेस... तिला आठवण आली कि,तिने फक्त रिंग मारायची असते,
कमी काल रेट्स चे सीम कार्ड सुद्धा त्यानेच दिलेले असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते
त्याला राग आला,तर तिने फक्त
गालातल्या गालात हसायचे असते,
पण तिच्या रागावन्यावरतो हसला,तर

"हसतोस काय मुर्खा?"अशी ओळ तयार असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते
त्याला उशीर झाला तर,त्याच्यासाठी
तक्रारींची लिस्ट तयारअसते,
आणि तिला उशीर झाला तर,दमुन आली असेल बिचारी
म्हणून त्याने तिची bag धरलेली असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते
तिच्या अगदी आळस देण्याच्या सवईला
पण त्याची "वाह वाह" असते,
तो सुंदर हसला तरी ,"हसू नको,बावळत दिसतोयस"
अशी तिची दाद असते.
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असते
भेटून निघताना उशीर झाला तर"चल जाते मी.."असा तिने
म्हणायचे असते
"बस गं,जाशील आरामात,सोडीन मी घरी" असे बोलून त्यानेच थांबवायचे असते
म्हणूनच म्हणतो,मुलींचं आपलं बरं असत.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top