तू फक्त तू.

Photo: मुलगी : माझा वाढदिवसाला काय भेटवस्तू देणार
तू ?
मुलगा : या जगात जे सर्वात मोल्यवान आहे ते.
" वाढदिवसाच्या दिवशी "
मुलगी : दाखव काय आणले माझासाठी
मुलगा : माफ कर मला मी तुला नाही देऊ शकत.
मुलगी : तुझ माझावर प्रेम आहे ना.
मुलगा : हो अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझावर. पण तरीही मी या जगात कोणालाच देऊ शकत नाही. खूप मोल्यवान आहे. देवाण ती मलाच दिलीआहे.
मुलगी {रागात} : अस काय आहे जे तू मलाही देऊ
शकत नाहीस.
मुलगा : हळूच कानात बोलतो. तू फक्ततू .......

My Dream (MaNi)मुलगी : माझा वाढदिवसाला काय भेटवस्तू देणार
तू ?
मुलगा : या जगात जे सर्वात मोल्यवान आहे ते.
" वाढदिवसाच्या दिवशी "
मुलगी : दाखव काय आणले माझासाठी
मुलगा : माफ कर मला मी तुला नाही देऊ शकत.

मुलगी : तुझ माझावर प्रेम आहे ना.
मुलगा : हो अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझावर. पण तरीही मी या जगात कोणालाच देऊ शकत नाही. खूप मोल्यवान आहे. देवाण ती मलाच दिलीआहे.
मुलगी {रागात} : अस काय आहे जे तू मलाही देऊ
शकत नाहीस.
मुलगा : हळूच कानात बोलतो. तू फक्ततू .......
तू फक्त तू. तू फक्त तू. Reviewed by Hanumant Nalwade on March 26, 2013 Rating: 5
Powered by Blogger.