Photo: खरतर तुझ्याशी खुप
काही बोलायचे होते...
पण कस तुला सांगायच
हेच मला कळत नव्हते..
प्रेम करते तुझ्यावारती
राग मनु नकोस..
काही ही असो
तुझ्या मनात पण
तू मैत्रिणीची साथ सोडू नकोस...
जीवनात एकटे असणे
हे फार अवघड असत..
जीवनात तू भेटल्या
शिवाय मला ते काळलच नसत...
काय सांगू मी तुला
मला काहीच कळत नाही..
प्रेम करते मी तुझ्यावरती
पण तुला ते अजिबातच कळत नाही...!!!

My Dream (MaNi)खरतर तुझ्याशी खुप
काही बोलायचे होते...
पण कस तुला सांगायच
हेच मला कळत नव्हते..
प्रेम करते तुझ्यावारती
राग मनु नकोस..
काही ही असो
तुझ्या मनात पण
तू मैत्रिणीची साथ सोडू नकोस...
जीवनात एकटे असणे

हे फार अवघड असत..
जीवनात तू भेटल्या
शिवाय मला ते काळलच नसत...
काय सांगू मी तुला
मला काहीच कळत नाही..
प्रेम करते मी तुझ्यावरती
पण तुला ते अजिबातच कळत नाही...!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top