Photo: हवेत सुटलाय आज थोडा गारवा ,मनात उडतोय माझ्या एक पारवा ,येता लहर थंड हवेची होतोय हा बावरा ,हवेत सुटलाय आज थोडा गारवा

होता स्पर्श गारव्याचा होतोय भास मला तुझ्या असण्याचा , हवेत सुळसुळणारा पाला पाचोळा ऐकावयास येतो यात मला नाद तुझ्यापैंजणांचा अन हवेत सुटलाय आज थोडा गारवा ,

आवरु कसा मी माझ्या मनाला छळतोय हा गारवा आठवणीत तुझ्या , माझ्या तनाला .
हवेत सुटलाय आज थोडा गारवा , ..हवेत सुटलाय आज थोडा गारवा ..
By:- Akash Tribhuwan
हवेत सुटलाय आज थोडा गारवा ,मनात उडतोय माझ्या एक पारवा ,येता लहर थंड हवेची होतोय हा बावरा ,हवेत सुटलाय आज थोडा गारवा

होता स्पर्श गारव्याचा होतोय भास मला तुझ्या असण्याचा , हवेत सुळसुळणारा पाला पाचोळा ऐकावयास येतो यात मला नाद तुझ्यापैंजणांचा अन हवेत सुटलाय आज थोडा गारवा ,

आवरु कसा मी माझ्या मनाला छळतोय हा गारवा आठवणीत तुझ्या , माझ्या तनाला .
हवेत सुटलाय आज थोडा गारवा
..

गूगल ऐडवर्ड्स

Top