एका क्षणात होत.

Photo: i miss uभीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...


प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...

खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना..
एका क्षणात होत. एका क्षणात होत. Reviewed by Hanumant Nalwade on March 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.