Photo: pravinमन मोकळ करून
तुझ्याशीच तर बोलायचे आहे...

सुख-दुखाचे काही क्षण
तुझ्या सोबतच वाटायचे आहे...

सारी नाती विसरून
फक्त तुझ्यासाठीच तर जगायचे
आहे...!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top