विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
.
स्वप्नं होऊन मनात घर करून जातात..
.
सुरुवातीला विश्वास देतात की ते ... आपले आहेत,
.
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात.......... .