आठवण..

Photo: आठवण
नाही म्हणतानाही ते क्षण आठवतात ,
     आठवूनी ते सारे डोळे जणू बोलू लागतात,
डोळ्यातून आलेले पाणी कशाचीतरी आस लाऊन जातात ,
     परत येतील ते क्षण असे वाटुनी जातात ,
या वेड्या मनाला सांगू कसे ,
     परत येत नाही जसे डोळ्यातून वाहलेले पाणी,
तसेच कधीच परतणार नाही ते गेलेले क्षण ,
     आनंदाचे असो,आपल्यान्सोबत घालवलेले असो,
बनतो आठवण गेलेला प्रत्येक क्षण ,
     शिल्पात जसे राहतो मोती,
तसेच राहते आठवण हि मनात ,
      ठरतो जसा मोती अनमोल,
आठवणी हि अनमोलच ठरते........................ ¤¤सोनाली¤¤ नाही म्हणतानाही ते क्षण आठवतात ,
आठवूनी ते सारे डोळे जणू बोलू लागतात,

डोळ्यातून आलेले पाणी कशाचीतरी आस लाऊन जातात ,
परत येतील ते क्षण असे वाटुनी जातात ,
या वेड्या मनाला सांगू कसे ,
परत येत नाही जसे डोळ्यातून वाहलेले पाणी,
तसेच कधीच परतणार नाही ते गेलेले क्षण ,
आनंदाचे असो,आपल्यान्सोबत घालवलेले असो,
बनतो आठवण गेलेला प्रत्येक क्षण ,
शिल्पात जसे राहतो मोती,
तसेच राहते आठवण हि मनात ,
ठरतो जसा मोती अनमोल,
आठवणी हि अनमोलच ठरते........................ ¤¤सोनाली¤¤
आठवण.. आठवण.. Reviewed by Hanumant Nalwade on March 17, 2013 Rating: 5
Powered by Blogger.