Photo: कधी रडून हसले.....
तर कधी हसून रडले.....

जेव्हा जेव्हा तुझी आठवण आली. तुला विसरुन रडले....

एक फक्त तुझच नाव होत जे खूप वेळा लिहले.....

जेवढ्या वेळा लिहून खुश झाले,
त्यापेक्षा जास्त ते नाव मिटवून रडले....;-( ;-(कधी रडून हसले.....
तर कधी हसून रडले.....

जेव्हा जेव्हा तुझी आठवण आली. तुला विसरुन रडले....

एक फक्त तुझच नाव होत जे खूप वेळा लिहले.....

जेवढ्या वेळा लिहून खुश झाले,
त्यापेक्षा जास्त ते नाव मिटवून रडले....

गूगल ऐडवर्ड्स

Top