मला आधार देना

एकदा पुन्हा जवळ घेऊन मला आधार देना.

तुझ्या विरहात मी खूप खचलो आहे ग

जगण्याची अशा आता उरलीच नाही

एकदा जवळ घेऊन मला श्वास सोडू देना ..

कमनशीब आहे मी मला प्रेम न कुणाचे मिळाले
एक तूच होती जी मला आपलेसे वाटले
पण..??

तू हि आता सोबत नाहीस .
मला आता जगायची अशाच उरली नाही
बंद होतील आता हे डोळे माझे
थोडे वेळ जवळ राह ना

एकदाच बघायचे आहे तुला पुन्हा न कधी तुज मी भेटणार...
एकदा पुन्हा जवळ घेऊन मला आधार देना..!!
मला आधार देना  मला आधार देना Reviewed by Hanumant Nalwade on December 23, 2012 Rating: 5
Powered by Blogger.