स्वप्नातल्या गोष्ठी स्वप्नातच चांगल्या असतात ...
जग जीवनात तय कधीच अस्तित्वात नसतात ...."
" तुझी रोजची येणारी स्वप्नेयामुले क्षणिक का होत नाही तुझी आठवन येते,
अन ....,
मनाला आनंद देऊन जाते ... पण किती ही केल तर स्वप्ने ती
स्वप्नेच खरी होतात ती स्वप्न थोडीच ....
काल बदलला , वेळ ही बदलली , त्या प्रमाने तू ही बदलली ..."
"इतक्या वर्षात खुप काही बदलले ... पण
माझ्या मनातील तू अजुन ही तशीच आहेस...."

गूगल ऐडवर्ड्स

 
Top