Dedicated to someone..!!!!!! ..

माझ्या आयुष्यात घडलेलं एक खरं सत्य.. विसरलीस गं तु,
जी ह्रदयात घर करुन बसली होती माझ्या एकदम थेट.. विसरलीस गं तु,
तु त्या दिवशी घातलेला काळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट.. विसरलीस गं तु,
तेव्हाचे तुझे वा-यावर उडणारे काळे केस.. विसरलीस गं तु,
सरळ मनावर वार करणारी तुझी एक लाजरी नजर.. विसरलीस गं तु,
तुझं चिडून मला बावळत म्हणनं.. विसरलीस गं तु,
लटक्या रागात सुद्धा प्रेमानं काळजी घेणं.. विसरलीस गं तु,
दोघांनी केलेली माझ्या वाढदिवसाला डेटीँग.. विसरलीस गं तु,
तु वाढदिवसाला घेतलेले प्रेमाचे वचन.. विसरलीस गं तु,
मला सतवण्यासाठी तुझं मुद्दाम अबोल राहणं.. विसरलीस गं तु,
माझ्याशी फोनवर तासन-तास बोलत राहणं.. विसरलीस गं तु,
तुला माझं बोलता बोलता निशब्द करणं.. विसरलीस गं तु,
आपल्या होणारे नेहमीचे भांडण मैत्रीचं..
आणि ?????
प्रेमाचं आयुष्यभर साथ देण्याचं झालेलं बोलणं..

खरचं विसरलीस गं तु, तुझ्यावर जीव ओवाळुन
टाकणा-या प्रियकराला.. खरचं विसरलीस गं तु...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top