प्रेमात असताना.......

आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूपछान जातो,

जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत...

डोळे लागे पर्यंत किवा झोप येत असतानाहि.....

समोरच्या व्यक्तीला मोबाईल वरून रिप्लाय देणं..

सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं..

पूर्ण ब्यालेंस संपे पर्यंत बोलणं..

ब्यालेंस कमी असेल तर तो फक्त एका व्यक्ती साठी राखून ठेवणं...

काहीही म्हणा,
या गोष्टींची मजाच वेगळी..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top