अशी असावी ती.

दीसलोका मी हलकेच लाजावी ती,
नंतर मग एक मस्‍त झकास स्‍माईल द्यावीती.

मित्रानसमोर मला दुरुनच बघावी ती,
एकांतात मात्र माझ्या मिठीत निजावी ती.♥

वारंवार फोन करुन माझी जेवनाची काळजी तीने घ्‍यावी,
आणि उशीरा का जेवलाम्‍हणून रुसुन बसावी.

गर्दीत तीची नजरफक्‍त मलाच शोधावी,
आणि मी दीसल्‍यावर चेह-याचे टेंशन विसरुण माझ्यासंग हींडावी.

कुठे बाहेर गावी गेल्‍यावर मला तीची फार आठवण यावी,
आणि तीकडून आल्‍यावर सादा एक फोनही केला नाही म्‍हणून रागवावी.♥

माझ्यावर जास्‍त वेळ तीचा राग नसावा,
Sorry म्‍हटल्‍यानंतर पुढच्‍याचक्षणी तीचा हात माझ्या हातात असावा.

मला फक्‍ततीचीच ओढ असावी, आणि तीही फक्‍तमाझ्यासाठी ­च सजावी.

संकटाच्‍या वेळीधावून येणारी ती असावी माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.

माझी प्रिये फक्‍त माझीच असावी....♥♥♥
Share on Google Plus

About Hanumant Nalwade