आज ती जर का जवळ असती तर हेच म्हणाली असती
कीती गोड दिसतोस तू...

दृष्ठ काढ म्हणाली असती नाक मुरडून थोडसं
केसात बोट फिरवली असती...

हळूच गालावर ओठ टेकवून I LOVE U बोलली असती...


खरच अस घडल असत....

अस घडताना पाहून..
तुमचही काळीज कुठतरी जळल असत.....

तिचाच.....
ही कविता तीही कुठेतरी वाचत असेल...

मनातल्या मनात... ती ही आज..
i LOVE u नक्कीच म्हणत असेल..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top