प्रेम करताना मी हरतो
तिला पाहता मलाच मी विसरतो,

शब्दांना ओठात थांबवतो
आसवांना डोळ्यात साठवतो.

जड हृदयाने स्वताला समजवतो
ती मलाच भेटणार ठरवतो,

ती मला सोडून कोठे जाणार विचारतो
त्या प्रश्नाला मीच गप्प असतो.

फिरून फिरून वापस तिला बोलवतो
आपल्या प्रेमावर विश्वास किती असतो,

मी हरून पण जीक्णारा वाटतो
काही झाले तरी आयुष्यात तिच्यावरच प्रेम करतो......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top