प्रेम हे आयुष्यभर जपायच असतं........... .♥
या सागरात तरंगायच असतं,
लाटावर डुलायच असतं..
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं..
तुम्ही प्रेम कोणावर ही करा,
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा..
कारण प्रेम हे मौल्यवान असतं.....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top