मला नाही जमत तुज्यापासून दूर राहायला रडायला येत असतानाही हसत हसत जगायला....

मला नाही जमत खोटा खोटा वागायला... मारावसा वाटला तरी खोट या जगन्याला...

मला नाही जमत असा स्वार्थी वागायला स्वतच्या आनंदासाठी दुसर्याला दुखवायला

पण...मला फार आवडत तुज्या आठवणीत जगायला प्रतक्ष्य सोबत नसलो जरी स्वप्नात तुला पाहायला......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top