मी तुझे नाव.

तुला माझ्या मनातल्या भावना!! मला तुझ्या हातात हात देऊन दोन पाऊल चालायचे होते!!
तु चालतांना तुझ्या त्या चेहेरा वरचे ते स्मितहास्य एक टक पाहायचे होते!!
तु नेहेमी माझ्या सोबत असशील हेच स्वप्न पुन्हा पुन्हा पाहायचे होते!!
हे तर एका खोट्या स्वप्ना सारखेच झाले!!आता विचार केला की मनात एक
प्रश्न निर्मान होतो.? की का मी तुझे नाव माझ्या हृदयात कोरले होते.?
की का मी तुझे नाव माझ्या हृदयात कोरले होते.?
Photo: ₹¤♥ ¤₹खोटे
स्वप्न₹¤♥
¤₹
कश्या सांगु
तुला माझ्या मनातल्या भावना!!
मला तुझ्या हातात हात देऊन दोन पाऊल चालायचे होते!!
तु चालतांना तुझ्या त्या चेहेरा वरचे ते
स्मितहास्य एक टक पाहायचे होते!!

तु नेहेमी माझ्या सोबत असशील हेच
स्वप्न पुन्हा पुन्हा पाहायचे होते!!

हे तर एका खोट्या स्वप्ना सारखेच झाले!!

आता विचार केला की मनात एक
प्रश्न निर्मान होतो.?
की का मी तुझे नाव माझ्या हृदयात
कोरले होते.?
की का मी तुझे नाव माझ्या हृदयात कोरले होते.?
  ₹¤♥¤₹...@Raj ₹¤♥¤₹
Share on Google Plus

About Hanumant Nalwade