हल्ली हे असच सुचत मन तुज्यापाशीच घुटमलता.......
तू येणार नसतानाही वाट तुझी पाहत राहता..

हल्ली हे असच सुचत तुज्यावरच कविता करावी वाटत.....
मन मोकळा करायला तू नाही निदान शब्दापाशी तरी ते करावा वाटत

हल्ली हे असच सुचत पावसात चिंब भिजावा वाटत.....
एकत्र घालवलेले क्षणाणा पुन्हा उजाळा द्यावा वाटत

हल्ली हे असच सुचत खूप खूप राडाव वाटत.....
मोकळा करून भावननं वाट मोकळी करून द्यावा..

हल्ली हे असच सुचत जगणे नकोसा वाटत.....
तुज्या आठवणीत कुठेतरी एकंतात दिवस रात्र बसावा वाटत

हल्ली हे असच सुचत तुलच आठवत राहावा वाटत....
सुख देवो देव तुला हेच त्याच्याकडे मागावासा वाटत....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top