मुलीचें जिवन हे असंच असतं....
तुझं आनि तिच सारखंच असतं....
ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं...
त्याच कुटुंबाला सोडून जायचं असतं....
ज्याने आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं..
त्याच बोटाने कुंकू लावून निघायचं असतं...
ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं...
त्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं...
ज्या बहीण भावाला भांडून रड्वायचं असतं...
त्यांनाच सोडून जाताना रडायचं ही असतं....