खूप दिवस जाले आहेत आता ....
पण या आठवणी का संपत नाहीत. का या आठवणी रोज रोज येत राहतात
त्या येताना एकट्या हि नाही येत येताना अश्रू हि सोबत घेवून येतात

विसरली असशील तू मला अन विचार करत असशील मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो तुला  रोज त्याच आठवणी जगताना
रोज तेच अश्रू रडताना मी खरच नाही कंटाळलो. हे आयुष तुलाच दिले होते
आणि तू का अशी वागली हेच कधी कळले नव्हते..कदाचित खूप आनंदित
अशील तू तुझ्या आयुष्यात  पण मी नाही,फक्त प्रयत्न करतोय

मला अजून हि  आशा आहे कि तू येशील परत माझ्याकडे, पण....

तू परत नाही येणार हे नक्की आहे पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top