खूप काळानंतर कोणासाठी तरी
मनात प्रेम जागृत झाल,
पण काही कारणांमुळे ते मी व्यक्त
ही करू शकली नाही.........
माहित आहे मला तू माझावर’
मनापासून प्रेम करतोस,
त्या प्रेमाला जाणूनही मी
तुझावर मनमोकळे पाने प्रेम
करु शकत नाही...........
जीवनाच्या अशा वळणावर मी आली
आहे,जिथे मी तुझा स्वीकारही करू
शकत नाही अन तुझाशिवाय
राहू शकतही नाही..........
माझा मनातल प्रेम मी कधी तुला
समजू देणार नाही,
पण मनातून नेहमीच प्रेम तुझावर
करत राहणार
ओठावरील हास्यामागे हे दुःख मी
नेहमी लपवत राहणार......... .
मनात प्रेम जागृत झाल,
पण काही कारणांमुळे ते मी व्यक्त
ही करू शकली नाही.........
माहित आहे मला तू माझावर’
मनापासून प्रेम करतोस,
त्या प्रेमाला जाणूनही मी
तुझावर मनमोकळे पाने प्रेम
करु शकत नाही...........
जीवनाच्या अशा वळणावर मी आली
आहे,जिथे मी तुझा स्वीकारही करू
शकत नाही अन तुझाशिवाय
राहू शकतही नाही..........
माझा मनातल प्रेम मी कधी तुला
समजू देणार नाही,
पण मनातून नेहमीच प्रेम तुझावर
करत राहणार
ओठावरील हास्यामागे हे दुःख मी
नेहमी लपवत राहणार......... .