तु शहाणी झालीस.

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?
 
Photo: वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?
चुक झाली माझी
चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्ता
नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...
बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पं
आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
 
चुक झाली माझी  चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्ता नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...
बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पं आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade