एकदा पुन्हा जवळ घेऊन मला आधार देना तुझ्या विरहात मी खूप खचलो आहे ग.
जगण्याची अशा आता उरलीच नाही एकदा जवळ घेऊन मला श्वास सोडू देना ..
कमनशीब आहे मी मला प्रेम न कुणाचे मिळाले एक तूच होती जी मला आपलेसे वाटले
पण..??
तू हि आता सोबत नाहीस मला आता जगायची अशाच उरली नाही.

बंद होतील आता हे डोळे माझे थोडे वेळ जवळ राह ना.

एकदाच बघायचे आहे तुला पुन्हा न कधी तुज मी भेटणार ...
एकदा पुन्हा जवळ घेऊन मला आधार देना..!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top