ती कारण होती

मी हसत होतो, ती हसवत होती, मी फसत होतो, ती फसवत होती.....
मी चिडत होतो, ती चिडवत होती, मी रडत होतो, ती रडवत होती.....
मी बोलत होतो, ती विचारत होती, मी ऐकत होतो, ती सांगत होती.....
मी वेडा होतो, ती शाहणी होती, मी अश्रुं होतो, ती पानी होती.....
मी कोण होतो ? ती कोण होती, मी शेवट होतो, ती सरण होती.....
मी शेवट होतो, ती सुरुवात होती, मी मरण होतो, ती कारण होती.


Share on Google Plus

About Hanumant Nalwade