ती खूप बदलली आहे रे ..!!
जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे,
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे, तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाही आज तिनेच डोळे भरून आणले आहेत मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी आज तिनेच एकटे पाडले आहे प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी ती आता तेच पान फाडत आहे, तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट मला सांगणारी ती आज ती मला विसरली आहे रे ती खूपच बदलली आहे रे .नको ग ऐसे दूर करूस दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वताच गप्प आहे .....
 

गूगल ऐडवर्ड्स

 
Top