जमेल का रे तुला कधी माझ्या डोळ्यात बघणे , माझ्यात हरवून जाने
जमेल का रे तुला कधी भेटायला आल्यावर माझ्या नजरेला नजर देन
जमेल का रे तुला कधी माजा हाथ पकडणे मी तुजाच आहे म्हणून सांगण
जमेल का रे तुला कधी माझ्यासोबत तुजे आयुष्य घालवणं
जमेल का रे तुला कधी माझ्यामनातले ओळखणं मी काही नाही बोलले तरी नजरेने सर्व काही ओळखण
जमेल का रे तुला कधी माझ्यापाडून दूर होण. जमला तरी नको जावूस रे
मला सहनच होणार नाही तुजे ते दुरावण..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top