Sunday, June 3, 2012

जग जिंकायचं असतं.

माझ्या मनात काय आहे, ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !

प्रेमात असं थांबायच नसतं, मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन जग जिंकायचं असतं.
Reactions: