तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार
तुझ्या चुकलेल्या कवितेला मीच दाद देणार.
चांदण्याचा हिशोब कधी कुणाला नाही जमणार
मी तुझ्यावर किती अन कसे प्रेम करतो कुणाला नाही कळणार
न फुलांचा न चांदण्याचा आहे मला नाद
मी तुझाच आहे देवून तर बघ एकदा साद.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top