ती एक वेडी होती............ .' दोघ एकत्र बसायचे अन् खुप
बोलायाचे ... शणात रुसयाचे अन् शणात हसायचे .... एकमेकाशी बोलायाचे
नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे .... ती त्याच्यात गुंतलेली अन
तो अनेकात् गुंतलेला ... तरीही तिला तो आवडायचा .........  का???
 कारण ...... ती एक वेडी होती ...... ती खुदकन हसे अन हलूवार डोळे
त्याच्यासाठी ओलेही करे ..... पापण्यांच्या आडून चोरून ती बघे
अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ...... ती त्याचाच तासनतास विचार
करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई .... तिच्यासाठी तो बराच
कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास
होई .... तरीही तिला तो आवडायचा ...... का??? 

कारण ...... ती एक वेडी होती ...... ती शांत सागर लाट अन तो एक
उफलालेला सागर .... ती एकनिष्ट पतंग अन तो एक
बेफाम भ्रमर .... ती स्वतः अधि त्याचा विचार
करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा .... ती त्याच्याकडे कधीच
अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण
नाही करणार ... तरीही तिला तो आवडायचा ......
का??? कारण ...... ती एक वेडी होती ....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top