माणसावर जेवढे प्रेम करावे तेवढेच ति दुर जातात,
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्या गळुन जातात,

ज्यांना मनापासुन आपलं मानल तिच आपल्याला विसरून जातात,
फुले वाळु लागळी कि फुलपाखरेदेखील सोडुन जातात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top