केल होत मी प्रेम ..... तुझ्या गोड हसण्यावर,
तुझ्या शांत स्वभावावर, तुझ्या डोळ्यांवर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या मंजुळ बोलण्यावर, तुझ्या डोळ्यांतील बोलाकेपनावर,
तुझ्या निरागस स्वभावावर, तुझ्या तेवढ्याच शांत मनावर,
केल होत मी प्रेम .....
तुझ्या त्या रागावान्यावर, रागाने लाल झालेल्या त्या गालांवर,
नाक मुरद्न्यावर, गाल फुगवून बसन्यावर,


केल होत मी प्रेम .....
तुझ्या ईश्श म्हनन्यावर, तुझ्या लाजन्यावर,
तुझ्या नजरेवर, तुझ्या गुलाबी गालांवर,
केल होत मी प्रेम .....
प्रेम करताना विचार नाही केला, तू होकार देशील का,
तू माझी होशील का, या नीरस आयुष्यात नंदनवन फुलेल का,
मी फ़क्त प्रेम केल होत ......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top