आठवण.........!
प्राजक्ताचा मंद सुवास घेता
तुझी आठवण.......
दवबिंदुचे सौंदर्य बघता
तुझी आठवण.......
पारव्याचे मधुर स्वर ऐकता
तुझी आठवण.......
सुसाट वाऱ्याच्या प्रलयातही
तुझी आठवण.......
नाजुक हृदयावर झालेला प्रहार झेलता
तुझी आठवण.......
मनात विचार डोकावताच
तुझी आठवण.......
तुझी नित्य आठवण
...........म्हणजेच एक सुखद क्षण !!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top