अशी असावी माझी प्रेयसी

♥♥♥ ... अशी असावी माझी प्रेयसी... ♥♥♥
थोडी लाजरी,
गोड हसरी,
नव्या गंधाने,
नव्या रंगाने,
कोमल कळीसारखी,
आयुष्य उमलवणारी...!!!
डोळ्यामध्ये तिच्या,
असावा तो ओलावा,
प्रेमामध्ये जीच्या,
मला चिंब भिजवीणारा...!!!
स्वर्गीय असावा,
सहवास तिचा असा,
की कधीही न संपणारा;
मला तिच्यात नि तिला माझ्यात,
बेधुंदिने सदैव गुंतून ठेवणारा...!!!
अशी असावी माझी प्रेयसी अशी असावी माझी प्रेयसी Reviewed by Hanumant Nalwade on February 27, 2011 Rating: 5
Powered by Blogger.