वेडयात काढतात या मुली

समजून सगळे
नासमज बनतात मुली,
चांगल्या चांगल्या मुलांना,
वेडयात काढतात या मुली ?

अनोलखी पुरुषाला !
दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना,
काका का म्हणतात या मुली ?


बोलायला गेलो तर !
लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की,
शाइन मारतोय का म्हणतात या मुली ?

मुद्द्याच बोलण थोड़च असत,
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,
जेव्हा खरच बोलण्याची गरज असते ,
तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत ,
तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात !!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ?

वाचून ही कविता
चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!!!!!!!
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...... !!!!!!!!!!!!

                          बघा...वाचा...अभिप्राय लिहायला विसरू नका !!!!!
---------------------Hanumant.nalwade@gmail.com
 
वेडयात काढतात या मुली वेडयात काढतात या मुली Reviewed by Hanumant Nalwade on February 27, 2011 Rating: 5
Powered by Blogger.