Join us on Facebook

Please wait..20 Seconds

मैञी

तुझे हदय् आणी 
माझे हदय् एकरूप व्हावे
जखम मला व्हावी
आणी कळ तुला यावी 
...........................
प्रश्न मला येतील 
पन उत्तर तु व्हावे
कळत न कळत माझ्या 
हद्यातले तुला कळावे
...............................
दु:खा मध्ये असलो मी
तर पाठीशी तु राहावे 
आपल्या मैञीचे स्ञ 
हे असेच चालावे .
..................................
एकदा तरी आठवण माझी 
आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली
नकळत चालावी
.....................................
मधुर वाणी , गोड स्वभाव
िवचाराची देवाणघेवाण ही व्हावी
आपली मैञी अशीच 
िदगंत चालावी .
................................
मैञी मैञी Reviewed by Hanumant Nalwade on September 22, 2015 Rating: 5
Powered by Blogger.