'मैत्री' - एक अनमोल नातं

मी घरी काल late आलो तर Pappa नी विचारलं ...
कोठ होता रे भाड्या एवढ्या उशीरा. .???
.
.
मी म्हणालो:
मित्राच्या घरी होतो...
.
तर papa नी माझ्या समोर माझ्या 10 मित्रांरा फोन
लावला. ..
.
4 जणांनी सांगितलं:
हा काका हितेच होता..
.
3 जणांनी सांगितलं:
आत्ताच निघाला बघा..
.
2 जणांनी सांगीतलं:
हा हितंच आहे काका तो..
अभ्यास करतोय...
देउ का फोन त्याला...?
.
1 का माकडाने हद्द च पार केली,,
तो माझ्या च आवाजात बोलंला :
''बोला Pappa काय झालं. .??
.
मला वाटले मी आता गेलो ...
मनातल्या मनात म्हणालो
साल्या मित्रांनी आज माझी पुरती वाट लावली.
.
पण फोन वरचे मित्रांचे बोलने ऐकून तर Pappa पन
हसले..
पप्पानी माझ्याकडे बघितले आणि बोलंले.... ;)
.
.
.
माकडा आज मला माझ्या मित्रांची आठवण आली
आयुष्य हे मित्रांनीच परिपूर्ण होते ..... :D
त्यांना कधीही दुखवू नकोस .
Share on Google Plus

About Govinda Nalwade