"जर आपल्या जीवनात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे
आपल्या जीवनातील महत्व ,आपल्यासाठी त्या व्यक्तीची किंमत..
आपल्या जीवनातील त्या व्यक्तीचे स्थान...
खरोखर हे जाणूनचं घ्यायचे असेल ...
तर त्या व्यक्ती पासून काही काळ दूर जा आणि
त्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करुन पहा ...