तुझ्याच हृदयात ठेवशील ना

एकदा एका प्रियासी ने आपल्या प्रियकराला विचारले तू मला नेहमी तुझ्याच हृदयात ठेवशील ना?
जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलं आहे तसं तेव्हा प्रियकर आपल्या प्रियासिला म्हणाला, मी कधी तुला माझ्या हृदयात ठेवणार नाही कारण तू नेहमी माझ्या हृदयाच्या खोल दरीत असशील जिकडून तुला कोणीच काडू शकणार नाही जर तुला बघायचच आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तर मी सांगतो तसं कर, तुझे डोळे बंद कर आणि ज्याचा चेहरा तुला दिसेल तो मीच असेन तुझा हाथ तुझ्या हृदयावर ठेवून प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला मेहसूस कर, तो प्रत्येक हृदयाच्या ठोका नेहमी माझ्यासाठी धडकत असेल जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी खुशीचा क्षण येईल, तेव्हा पहिला व्यक्ती जो खुशीचा क्षणात सामील असेल तो मीच असेन जेव्हा तू कधी दुखी असशील आणि तुला रडावसं वाटत असेल, तेव्हा तुझ्या भावनांना वाटून घेण्यासाठी आणि तुला दुखात हसवण्यासाठी मीच असेन जेव्हा तू आयुष्यात कधी कठीण परीस्तीत असशील, तेव्हा फक्त मला मनापसून हाक मार, बघ मी तुझ्या जवळच असीन जेव्हा तू हे जग सोडून जाशील, तेव्हा फक्त आपल्या बाजूला बघ मी तुझ्या सोबतच असेन कारण मी नेहमी तुझ्याच बरोबर असीन..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade