का कळत नाही तुला

का कळत नाही तुला,प्रेम करतो तुझ्यावर......
कवेळीस माझं तरी विचार करं....
तु माझ्यावर प्रेम करं..
नजरेने नजरात वार करं...
स्पर्शचा मोहरं भरं...तु
झ्या ओठाचा स्पर्श,माझ्या ओठाना करं...
ओठाच्या पाकळाच्या गंध ,माझ्या श्वासात भरं...
माझं देहभान करुन,मला आपलसं कर....
तुझ्या हळव्या मनाला,जरा समजावुन
बघं तर.....तु प्रेम माझ्यावरं करं...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade