Monday, December 9, 2013

मी हसत उत्तर दिले

कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे. मी हसत उत्तर दिले....

माझ्या श्वासात, माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात....

यावर पुन्हा विचारले गेले मग ती कुठे नाही....

मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले

"माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात.."
Reactions: