Sunday, December 1, 2013

जे माझ्यावर खूप प्रेम

ती ज़रा वेडीच आहे काय  काय सांगू तुम्हाला
ती ज़रा वेडीच आहे  ती खरोखरच वेडी नाही
ती फ़क्त माझ्यासाठी वेडी आहे  तिच्या ह्याच वेड़ेपनावर तर
मी फ़िदा झालो होतो  खूप प्रेम करायची माझ्यावर
आणि तितकीच घाबरायची सुद्धा  मला येताना पाहून ती एकटक
माझ्याकडेच पाहायची  पण मी जवळ आल्यावर
मान खाली घालायची  पुढे निघून गेलो की चोरून पाहायची
खरच ती वेडी आहे मी तिला म्हंटल
मी समोर आल्यावर तू डोळे मिटून घेतेस
पण त्या चोरून पाहणार्या हृदयाला
तू काय उत्तर देशील जे माझ्यावर खूप प्रेम .....
Reactions: