आपलं जुळलेल ते नातं आज कायमच बघ तुटतंय
अन सारखं डोळ्यात पाणी येतय अन सारखं डोळ्यात पाणी येतय

मला पडणार्या स्वप्नात तुझ्या सोबत कुणी दुसरच दिसतय
अन सारखं डोळ्यात पाणी येतय अन सारखं डोळ्यात पाणी येतय

तुझ्या सारखी मी ही रेखाटली होती चित्र आता ती कुणा सोबत रंगवायची
 आठवून सारखं डोळ्यात पाणी येतय आठवून सारखं डोळ्यात पाणी येतय

येवडा जीव लावूनही कुणीतरी आज आपला वापर केल्यागत वाटतंय
अन सारखं डोळ्यात पाणी येतय अन सारखं डोळ्यात पाणी येतय

सगळे म्हणतात जाऊदे ना आता पण मलाच सगळं सोडावं लागतंय
मीच का म्हणून सारखं डोळ्यात पाणी येतय सारखं डोळ्यात पाणी येतय....

गूगल ऐडवर्ड्स

Top