त्या आठवणी घेऊन मी डोळे मिटले

होऊन वेडी शोधत असते मला, मी नाही जगात या,
कस ? सांगू तिला.दोन महिन्यापुर्वी आपली भेट झाली,
त्यानंतरच आपली कथा सुरू झाली.वाटलेही नहव्ते कधी, असे अंतर आपल्यात
 होईल,तुला न सांगता मी खूप दूर निघून जाईन.तु तिथे अन् मी इथे,
तुला मनातले सांगायाचेच राहून गेले.शेवटच्या क्षणातही तुलाच आठवले,
वेळ न दवडता, त्या आठवणी घेऊन मी डोळे मिटले...
त्या आठवणी घेऊन मी डोळे मिटले त्या आठवणी घेऊन मी डोळे मिटले Reviewed by Hanumant Nalwade on February 09, 2015 Rating: 5
Powered by Blogger.