नको असताना येतच राहते

तुझी वाट पाहताना दिवस संपतात, पण ???
वाट पाहणं संपत नाही.....आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं,
मला अजूनही जमत नाही.....का तुझा सहवास दरवळत राहतो आजही,का खोलवर
झालेल्या जखमा बुझता बुझाता..... पुन्हा वाहायला लागतात,का ती वेदना नको असता नाही हव राहते.....
का तुझी आठवण नको असताना येतच राहते...!!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade