स्वप्न रोजच पाहायची असतात,
सगळीच काही पुर्ण होत नसतात

मनातील भाव स्वप्नात उतरवायची असतात
आणि पाहीलेली स्वप्न सगळीच काही पुर्ण होत नसतात


स्वप्नातील चित्रांमध्ये रंग भरायची असतात
रंग उडाले ... म्हणुन चित्र फाडायची नसतात,

फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायची असतात
सर्वच काही आपली नसतात,

आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्यांची सुख ही असतात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top