जडला आहे

तु भेटशील तेव्हा खुप काहि बोलायचे आहे  थोडे फार भांडण आणि खुपसे प्रेम करायचे
आहे, मनी साठवलेल्या क्षणांचा पदर  उलगडायचा आहे प्रत्येक  विरहाचा तुला जाब विचारायचा आहेँ, पण
हे सारे ...

तू भेटशील तेव्हा? सध्या तरी तुझी वाट बघणे हा एकच छंद  जीवाला जडला आहे.....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade