Monday, November 25, 2013

रोज मरणार नाही

नात जुळताना मनाला सांगायच  हे कधी तरी तुटणार आहे ... .
हाती असलेला हात आज  ऊद्या कधी सुटणार आहे ... .
मग मनही थोड खंबीर होईल  ते ऊगा आशेवर जगणार नाही... .
तुटलच तर रडेल थोड पण सारख रोज मरणार नाही ....
Reactions: